Powell Jadaun seen chanting mantras and lighting firecrackers without a matchstick — his “Diwali with Mantra Siddhi” video goes viral on social media.

Powell Jadaun seen chanting mantras and lighting firecrackers without a matchstick — his “Diwali with Mantra Siddhi” video goes viral on social media.

esakal

Viral Video : पठ्ठ्याने मंत्रानेच फोडले फटाके, पाहून लोक झाले आश्चर्यचकित, अजब व्हिडिओ होतोय व्हायरल

Diwali viral video : त्याने यापूर्वीही डोळ्यांनी दिवा लावणे, रावण जाळणे, वस्तू हलवणे असे व्हिडिओ शेअर केले आहेत.सोशल मीडियावर यामुळे चर्चा रंगली आहे. काहींना हे सिद्धीचे तर काहींना हे एडिटिंगचे पराक्रम वाटतात.
Published on

दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान फटाकेही फोडले जात आहे पण या दिवाळीत एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे,तो पाहून लोक आश्चर्चकित झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तुण "मंत्रांच्या शक्ती" द्वारे काड्या किंवा आगीशिवाय फटाके पेटवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे, ज्यामुळे नेटिझन्सना प्रश्न पडला आहे की ही जादू आहे, सिद्धी आहे की एक उत्कृष्ट एडिटिंगचा पराक्रम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com