Baby Monkey Viral Video: आईने दूर केलं...माकडाच्या पिल्लानं सॉफ्ट टॉयमधून घेतला मायेचा आधार, पाहा भावनिक व्हायरल व्हिडिओ

Viral Video: प्राण्यांमध्येही भावना असते. सध्या सोशल मिडियावर माकडाच्या पिल्लांचा एक व्हिडिओ तुफान धुमाकुळ घालत आहे. हा भावनिक व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
baby monkey viral video

baby monkey Panch, viral video

Sakal

Updated on

Baby Monkey Panch Viral Video: सोशल मिडियावर अनेक प्राण्यांचे मजेदार तर काही भावनिक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका गोंडस माकडाच्या पिल्लाचा व्हिडिओ तुफान धुमाकुळ घालत आहे. तो माकडाचा पिल्लू एका सॉफ्ट टॉयसोबत खेळतांना त्याच्याजवळ झोपतांना दिसत आहे. हा भावनिक व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com