Viral Video: भरपावसात भाजी विकणाऱ्या महिलेसाठी तो देवदूत बनून आला; करोडो लोकांची जिंकले मने, पाहा काळजाला हात घालणारा व्हिडिओ
Trending Video : माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही असे म्हटले जाते. पण त्यासाठी एक चांगला माणूस बनणं महत्वाचे आहे. तुमच्याकडून मिळालेली थोडीशी मदत एखाद्याचे भाग्य बदलवू शकते. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते.
A young man help woman selling vegetables in heavy rain, winning hearts online for his compassionate gesture.
esakal
माणुसकी पेक्षा मोठा कोणताही धर्म नाही असे म्हटले जाते. पण त्यासाठी एक चांगला माणूस बनणं महत्वाचे आहे. तुमच्याकडून मिळालेली थोडीशी मदत एखाद्याचे भाग्य बदलवू शकतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते आणि एखाद्याला दोन वेळचे जेवण मिळू शकते.