

A rickshaw driver from Old Delhi confidently explains the local market in fluent English to foreign tourists, leaving social media users impressed.
esakal
रिक्षाचालकाला कमी शिकलेला, किंवा अडाणी समजले जाते पण तुम्ही कधी रिक्षावाल्याला अस्खलित इंग्रजी बोलताना ऐकले आहे का? जर तुम्हाला असे वाटत असेल की फक्त उंच इमारतींमध्ये राहणारे शहरी रहिवासीच इंग्रजी बोलतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या रिक्षाचालकाने इंग्रजीला उच्चभ्रू लोकांची भाषा मानणाऱ्यांची मानसिकता बदलली आहे.