Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

99 year lease agreement india independence myth viral video : भारताचे स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या करारावर घेण्यात आलेलं? २०४६ मध्ये इंग्रज भारतात परतणार असे वादग्रस्त वक्तव्य BJYM नेता Ruchi Pathak यांनी केला होता. या व्हायरल व्हिडिओमधले विधान कितपत सत्य आहे जाणून घ्या
99 Year Lease India Myth India Independence 1947 British will return to India in 2046 to rule again Fact Check BJYM Ruchi Pathak Viral Video

99 Year Lease India Myth India Independence 1947 British will return to India in 2046 to rule again Fact Check BJYM Ruchi Pathak Viral Video

esakal

Updated on

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी पूर्णपणे स्वतंत्र झाला असून ९९ वर्षांच्या लीज किंवा करारावर स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. '९९ वर्षांच्या लीज'चा हा प्रकार केवळ सोशल मीडियावरील अफवा असून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा कायदेशीर आधार नाही. ब्रिटीश संसदेने संमत केलेल्या 'भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७' (Indian Independence Act 1947) नुसार भारताला संपूर्ण सार्वभौमत्व बहाल करण्यात आले होते, ज्यामध्ये कोणत्याही कराराचा किंवा परत येण्याच्या अटीचा उल्लेख नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com