
Social Media: राज्यातील शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले. पहिल्यांदाच शाळेमध्ये गेलेल्या चिमुकल्यांना शाळा नकोशी असते. ते रडतात, चिडतात, ओरडतात अन् लुटीपुटीचं भांडणही करतात. आजकाल याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. लहानग्यांचा तो गोड त्रागा सर्वांनाच बघावासा वाटतो.