
Viral video of parent pushing child from balcony: सोशल मिडियावर अनेक विचित्र, भावनिक, मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक हृदयविळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आपल्या पोटच्या मुलीला उंटावरून ढकलताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.