Viral Video : 'माझ्या घरात तिला ठेवायला जागा नाही'..आईला वृद्धाश्रमात सोडणारी निर्दयी मुलगी; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

Heartbreaking Viral Video: Daughter Leaves Mother at Old Age Home : 'घरात जागा नाही' म्हणत मुलीने आईला वृद्धाश्रमात सोडले; रडणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
distressed elderly mother wipes her tears as her daughter explains to a bystander that there is "no space at home," moments before leaving her at an old age home in this viral emotional video.

distressed elderly mother wipes her tears as her daughter explains to a bystander that there is "no space at home," moments before leaving her at an old age home in this viral emotional video.

esakal

Updated on

old age home Viral video : सोशल मीडियावर सध्या एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मुलगी आपल्या वृद्ध आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आणते आणि कारण सांगते, "घरात ठेवण्यासाठी जागा नाही." आई मात्र रडतच राहते, तिचे अश्रू थांबत नाहीत. हा व्हिडीओ पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे, तर अनेकांनी मुलीच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com