

Old Couple Viral Video
Sakal
Elderly Couple Love In Train Viral Clip: प्रत्येक व्यक्तीला नेहमी सुख-दुखात साथ देणारा जीवनसाथी हवा असतो. असा जोडीदार मिळाला तर आयुष्य कतीही अवघड असले तरी सुंदर आणि आनंदी वाटू लागते. नवरा -बायकोच नातं अधिक घट्ट होते. कारण त्यांच नातं शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असते. निखळ, निस्वार्थ प्रेमाचं जीवंत उदाहरण देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.