
आजकाल लोक AI वर जास्त विश्वास ठेवू लागले आहेत, बरेच लोक AI कडून मिळालेल्या माहितीला पूर्ण खरी मानतात. माहिती तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे अनेकदा लोकांना महागात पडते. दरम्यान एका स्पॅनिश महिलेला ChatGPT ने चांगलाच धोका दिला आहे. यामुळे तिला रडू आवरले नाही.