
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचे बळी गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात . अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवण्याचे आदेश दिले तेव्हा कुत्र्यांबद्दल खूप गोंधळ उडाला होता. खरंतर, कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे हा आदेश देण्यात आला होता. कुत्र्यामुळे एका तरुणाचा हकनाक जीव गेल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.