Viral Video: अरे बापरे! जोरदार वाऱ्याने रोडवरील ट्रक अक्षरश: क्षणात पलटला; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Viral Video: सध्या सोशल मिडियावर १ मिनिट १० सेकंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
viral truck accident video

viral video

Sakal

Updated on

Viral Truck Accident Video: आपण कितीही ताकदवान असलो तरी निसर्गापुढे टिकून राहू शकत नाही. निसर्गाला जग बदलण्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे. अनेकवेळा असे पाहायला मिळाले आहे. सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या रौद्ररुपामुळे रस्त्यावरुन धावणारा भलामोठा ट्रक पलटी झाला आहे. निसर्गाच्या शक्तीपुढे आपण शुन्य आहोत हे याचे जिवंत उदाहरणच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com