

Wrong Teaching Method:
Esakal
Chhattisgarh Teacher Spelling Mistake Video Viral: बलरामपूर, छत्तीसगड येथील एका सरकारी शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका सहाय्यक शिक्षकाने विद्यार्थ्यांना “nose” ऐवजी Noge आणि “ear” ऐवजी Eare असे चुकीचे स्पेलिंग विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे दिसून येत आहे.