Viral Video: जिममध्ये चोरी करुन फसला... चोराला लोकांनी दिली अनोखी शिक्षा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Viral Video: आपला राग त्याच्यावर काढतात आणि विचित्र शिक्षा देतात जी कधीकधी अतिरेकी असू शकते. परंतु आता इंटरनेटवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोकांनी एका चोराला पकडले आणि त्याला एक अनोखी शिक्षा दिली.
Caught red-handed in a Bangladeshi gym, the alleged thief was forced to perform intense workouts like pushups, squats, and curls – a unique punishment that’s now gone viral online.
Caught red-handed in a Bangladeshi gym, the alleged thief was forced to perform intense workouts like pushups, squats, and curls – a unique punishment that’s now gone viral online. esakal
Updated on

चोरी करताना एखाद्या व्यक्तीला रंगेहाथ पकडले गेले तर काय होईल? अशा प्रसंगी लोक अनेकदा आपला राग त्याच्यावर काढतात आणि विचित्र शिक्षा देतात जी कधीकधी अतिरेकी असू शकते. परंतु आता इंटरनेटवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोकांनी एका चोराला पकडले आणि त्याला एक अनोखी शिक्षा दिली. या कथित चोराला जिममध्ये व्यायाम करण्यास भाग पाडले जात असल्याचा व्हिडिओ शूट करण्यात आले होता आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com