Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

Viral Video: एक विवाहित पुरुषाला प्रेयसीसोबत मॉलमध्ये बायकोने रंगहात पकडले. दरम्यान त्या दोघींमध्ये वाद झाला. यामुळे सर्वत्र वातावरण गोंधळाचे निर्माण झाले होते.
wife catches husband with another woman

viral video

Sakal

Updated on

Wife catches husband with another woman Viral Video: एक विवाहित पुरुष मॉलमध्ये खरेदीसाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक बायको पोहोचली. यामुळे नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच वाद निर्माण झाला. दोन्ही महिलांनी एकमेकांचे केस ओढले. हे प्रकरण नवरा बायको आणि प्रियसीमधील असल्याचं सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com