
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एका नवऱ्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत त्याच्याच घरात रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील महिला बिहार फायर सर्व्हिसच्या वर्दीत दिसत आहे. हा व्हिडिओ @sigmmaclub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला तब्बल १७.४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.