
एका महिलेने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारुन पलायन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये होती आणि पोलिसांना तिच्या पतीसोबत येताना पाहून ती घाबरली. तिने लगेच हॉटेलच्या खिडकीतून उडी मारली आणि पळून गेली. ही घटना उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.