A woman created history by playing DJ while paragliding at 10,000 feet. : एखाद्या कार्यक्रमात किंवा नाईट क्लबमध्ये महिलेला डीजे वाजवताना तुम्ही अनेकदा बघितलं असेल. पण कुणाला कधी आकाशात डिजे वाजवताना बघितलं आहे का? होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका महिलेने पॅराग्लायडिंग करताना चक्क १० हजार फुट उंचावर डिजे वाजवला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.