

Viral Video
esakal
Grandparents Viral Video: सोशल मीडियावर एक साधा पण हृदयस्पर्शी व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यात एक महिला तिच्या आजी-आजोबांना पहिल्यांदाच समुद्र पाहण्यासाठी घेऊन जाते. ही कथा एखाद्या लक्झरी ट्रिप किंवा प्रवासवर्णनाची नाही, तर त्या वडिलांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल फक्त ऐकलं होतं, पण कधीही पाहिले नव्हते अशा इच्छेच्या पूर्ततेचा क्षण आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.