Visakhapatnam Schoolboy Death : होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेचा ओरडा; ६ वर्षीय चिमुकला वर्गातच कोसळला, मृत्यूने खळबळ, LIVE VIDEO VIRAL

Teacher Assault Allegation : ‘लिटल गार्डन स्कूल’मध्ये LKGमध्ये शिकणाऱ्या ६ वर्षीय प्रणय तेजचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. होमवर्क पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने मुलाला ओरडल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Viral Video

Visakhapatnam schoolboy death case

esakal

Updated on

Schoolboy Death Viral Video: विशाखापट्टनमधून एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. शहरातील 'लिटल गार्डन स्कूल'मधील एलकेजी (LKG) वर्गात शिकणाऱ्या ६ वर्षीय प्रणय तेजचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. होमवर्क काम पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याचा आणि ओरडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घाबरल्यामुळे मूल रडू लागले; त्यानंतर काही वेळातच त्याला खोकला आला, तो शिक्षिकेच्या अंगावरच कोसळला आणि बेशुद्ध पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com