Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

Chhatrapati Shivaji Maharaj Rare Coffee Hospitality:| शिवाजी महाराजांच्या दरबारात डचांना कॉफीचा पाहुणचार! १६७६ च्या हैदराबाद भेटीतील हा दुर्मीळ प्रसंग इतिहासात सौजन्य आणि निर्भयतेचा दाखला देतो.
shivaji maharaj
shivaji maharajesakal
Updated on

१६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज १२,००० पायदळ आणि २४,००० घोडदळासह हैदराबादजवळ पोहोचले. त्यांच्या या भव्य आगमनाने हैदराबाद शहरात आणि डच ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत भीतीचे वातावरण पसरले. डचांना आपली वखार आणि माल धोक्यात येण्याची चिंता सतावत होती. या काळात शिवाजी महाराजांचा दरारा इतका होता की, त्यांच्या आगमनाची बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com