Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Google search trends february 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये गुगल सर्चवर व्हॅलेंटाईनचे रोमँटिक शॉर्ट्स, शिवजयंतीचे व्हिडिओ, सेलिब्रिटी लीक, स्पेशल रेसिपीज आणि बजेट 2026 विश्लेषण यांनी धुमाकूळ घातला.
Google search trending videos in february 2026

Google search trending videos in february 2026

esakal

Updated on

फेब्रुवारी महिना हा सण, उत्सव आणि भावनांचा त्रिवेणी संगम असतो ज्यामुळे गुगल सर्चवर या काळात नेहमीच विशेष हालचाल पाहायला मिळते. यावर्षी 'व्हॅलेंटाईन डे'चे रोमँटिक वारे, शिवजयंतीचा ऐतिहासिक उत्साह आणि सोशल मीडियावरील गप्पांचे नवे ट्रेंड्स यांनी इंटरनेटवर अधिराज्य गाजवले. गुगलच्या सर्च डेटाने हे सिद्ध केले आहे की प्रेमाच्या कबुलीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापर्यंतचे विषय युजर्सनी सर्वाधिक सर्च केले. या डेटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील भारतीयांमध्ये एक वेगळीच खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक सर्च झालेल्या त्या ५ व्हिडिओ ट्रेंड्सबद्दल पाहा सविस्तर

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com