

Leopard attack
esakal
Leopard Attack: राज्यभरात बिबट्याचं मोठं संकट दिसून येतंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या भागांमध्ये बिबट्यांनी आपला अधिवास शोधला आहे. बिबट्यांची वाढती संख्या बघता मानवी संघर्ष अटळ झालाय. त्यामुळे माणसाला बिबट्याचं विश्व समजून घेणं आवश्यक आहे. तसं केलं तर काही प्रमाणात संघर्ष टाळला जाऊ शकतो.