

Wildlife Conservation
esakal
Bibtya: ग्रामीण भाग असो अथवा शहरी, बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात पूर्वी केवळ नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबटे दिसून यायचे. आता मात्र पुण्यासह कोल्हापूर, मुंबई आणि जिथे यापूर्वी कधीही बिबटे बघितलेले नव्हते, अशा बीडसारख्या भागातही बिबटे आढळून येत आहेत.