Why Three Drops of Alcohol Are Thrown Before Drinking
esakal
Reason Behind Sprinkling Alcohol Drops : मद्यपान करण्यापूर्वी काही लोक बोटांनी तीन थेंब दारू जमिनीवर फेकतात, हे दृष्य आपण अनेकदा बघितलं असेल. अनेक भागांत ही कृती रूढीपरंपरेचा भाग मानली जाते. गंमत म्हणजे हा प्रघात केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशामध्येही दिसून येतो. मद्यपानाशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी इतर देशांत बघायला मिळतात. पण असं करण्यामागे कारण काय असतं? दारू पिण्यापूर्वी तीनदा तिचे थेंब का जमिनीवर का फेकले जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो.