मी दोनदा मरून सुद्धा पुन्हा जिवंत झालीय... महिलेचा विचित्र दावा, वाचून व्हाल आश्चर्यचकित

Woman died twice and revived: जगभरात असे अनेक लोक आहेत जे मृत्यूच्या दारी जाऊन परत आले आहेत. अशीच एक गोष्ट आहे एका पेगी रॉबिन्सन नावाच्या महिलेची...तिने दावा केला आहे की दोनदा मृत्यू होऊन सुद्धा जिवंत झाली आहे.
Woman died twice and revived 2025
  1. Woman died twice and revived 2025

Sakal

Updated on

मरणाच्या दारातून परत आलो... असे अनेकजण बोलतांना तुम्ही ऐकले असेलच. पण मृत्यूनंतर कोणी जिवंत होऊ शकतो का? तर नाही...असे केवळ आपल्याला चित्रपटांमध्येच पाहायला मिळते. पण जर तुम्हाला सांगितले की दोनदा मृत्यू होऊन देखील जिवंत झाले तर...तुम्हाला आश्चर्य वाटेल ना..! अशीच गोष्ट आहे एका महिलेची...जिने दावा केला आहे की मी दोनदा मरून सुद्धा पुन्हा जिवंत झालीय... पेगी रॉबिन्सन असे या महिलेचे नाव आहे. तिने तिच्या मुलांसाठी देवाकडे प्रार्थना केली, त्यानंतर तिला पुन्हा जिवंत करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com