Viral Video : चोरी करायला आला पण चोरावरच डाव उलटला, महिलेने शिकवला कायमचा धडा; व्हिडिओ पाहून वाटेल आश्चर्य

Viral Video : अनेकदा चोर महिलांना कमकुवत समजतात आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करतात, परंतु कधीकधी ही युक्ती त्यांच्यावरच उलटते, कारण त्यांनी महिलांना कमकुवत समजण्याची चूक केलेली असते.
A brave woman in Costa Rica tackles a thief using a jiu-jitsu move inside a restaurant, stopping him from escaping until police arrived.

A brave woman in Costa Rica tackles a thief using a jiu-jitsu move inside a restaurant, stopping him from escaping until police arrived.

esakal

Updated on

अनेकदा चोर महिलांना कमकुवत समजतात आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करतात, परंतु कधीकधी ही युक्ती त्यांच्यावरच उलटते, कारण त्यांनी महिलांना कमकुवत समजण्याची चूक केलेली असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, अमेरिकेतील कोस्टा रिका येथील एका रेस्टॉरंटमध्ये एका चोराने एका महिलेच्या मागून येऊन तिची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर ती किरकोळ वाटणारी महिला त्याच्यासोबत जे करते ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com