Woman Marries AI After Husband's Death : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा अशा घटना घडतात. ज्यावर आपला विश्वास बसणं कठीण होतं. अशीच काहीशी घटना अमेरिकेत घडली आहे. इथे एका ५८ वर्षीय महिलेने चक्क AI सोबत संसार थाटला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर दोघांमध्ये भांडणंही झाली. मात्र, त्यांनी सामजस्याने हा वाद सोडवला आहे. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.