
जेव्हा मुली स्कूटी चालवताना पडतानाचा व्हिडिओ समोर येतो तेव्हा सोशल मीडियावरील युजर्सच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात. पण सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सौदी अरेबियाची प्रसिद्ध घोडेस्वार शहाद अल शम्मरी घोड्यावर बसून मॉलमध्ये खरेदी करताना दिसत आहे.