Nagin Dance Video Goes Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ बघून आपल्याला कधीकधी हसू आवरत नाही. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत एक महिला नागीन डान्स करता दिसून येते आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांना हसू आवरत नाहीये. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.