
सध्या देशातील बहुतेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. गुना, निवारी, टिकमगढ, मांडला आणि अशोकनगर येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. परंतु मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील नागदा हा असा भाग आहे. जिथे अद्याप चांगला पाऊस पडलेला नाही.