Shocking News : धक्कादायक घटना ! युट्यूब पाहून नातेवाईंकानी घरीच केली प्रसूती, महिलेचा दुर्देवी मृत्यू

Tamil Nadu Case : प्रसूतीदरम्यान नाळ व्यवस्थित न सुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही महिलेचा मृत्यू झाला, मात्र नवजात बाळ सुरक्षित आहे. पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
A tragic case in Tamil Nadu where a man attempted his wife’s home delivery after watching YouTube videos

A tragic case in Tamil Nadu where a man attempted his wife’s home delivery after watching YouTube videos

esakal

Updated on

तमिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून आपल्या पत्नीची प्रसूती घरीच करण्याचा प्रयत्न केला. या अत्यंत निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com