महिन्याला पगार 1.25 लाख, पण अपघाताने सर्व बदललं... मुलींच्या स्वप्नांसाठी झाला झोमॅटो रायडर, स्वामींवर विश्वास ठेवून म्हणाला...

A Construction Manager’s Journey to Becoming a Delivery Hero: झोमॅटो रायडरची कहाणी ज्याने अपंगत्वावर मात करत कुटुंबाला आधार दिला आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला.
A Zomato delivery rider shares his journey from disability to dignity, redefining customer service through dedication and human values
A Zomato delivery rider shares his journey from disability to dignity, redefining customer service through dedication and human valuesesakal
Updated on

श्रीपल गांधी यांनी त्यांच्या झोमॅटो रायडरसोबतचा एक हृदयस्पर्शी अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेली ही कहाणी केवळ एका डिलिव्हरीची नाही, तर निष्ठा, धैर्य आणि जीवनावरील विश्वासाची आहे. श्रीपल यांनी सबवेमधून पनीर टिक्का सँडविच, बिंगो चिप्स आणि ओट रेझिन कुकीजची ऑर्डर दिली. मात्र, जेव्हा ऑर्डर त्यांच्याकडे पोहोचली, तेव्हा त्यांना फक्त सँडविचच मिळाले. चिप्स आणि कुकीज गायब होते. श्रीपल यांनी याबाबत डिलिव्हरी रायडरला विचारले असता, त्याने विनम्रपणे उत्तर दिले, “सर, कृपया रेस्टॉरंट किंवा झोमॅटोशी संपर्क साधा.”

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com