

Shocking Viral Clip From Punjab Sparks ‘Zombie Drug’ Fears in India
sakal
Zombie Drug in India Viral Video: चंदीगडच्या गजबजलेल्या रस्त्यावर घडलेला एक विचित्र प्रसंग सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतोय. एका डिलिव्हरी एजंटला तब्बल दोन तास एकाच जागी न हलता, शून्यात नजर लावून उभं पाहिल्यानंतर लोक हादरले आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली की, हा केवळ थकवा आहे, की खरंच ‘झॉम्बी ड्रग’सारखं काही भारतात शिरलंय? या विचित्र घटनेमागचं खरं कारण काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.