भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प: फडणवीसांनी मानले सीतारामन,मोदींचे आभार

सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे.
Devendra fadnavis on PM Security Breach
Devendra fadnavis on PM Security Breache sakal

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi)निर्मला सीतारामन यांचे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी आभार मानले आहे. त्यांनी ट्विट केले आहे.

Devendra fadnavis on PM Security Breach
अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प; जयंत पाटलांचा टोला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2022) रोजगार, विशेष आर्थिक क्षेत्र, जीएसटी यावर काही अंशी दिलासादायक गोष्टींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी ६० लाख जणांना रोजगाराची घोषणा करताना पुढील वर्षात 80 लाख घरं उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले आहे. Nirmala sitharaman budget 2022 big things of finance pm home loan

सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे. देशाचं बजेट जाहिर करताना त्यात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक गोष्टींवर भर दिल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या बजेटमध्ये 1486 जे निरुपयोगी कायदे जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेशी संबंधित आहेत ते काढून टाकण्याचा निर्णय सीतारामन यांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com