esakal | अर्थसंकल्प 2021 | Union Budget News Updates | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

praniti shinde andolan
सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यध्याक्षपदाची सूत्रे आमदार प्रणिती शिंदे यांनी 12 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे ऐतिहासिक आझाद मैदानावर घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात केली असून त्या संपूर्ण महाराष्ट्रात महिला प्रदेश महिला कॉंग्रेसतर्फे इंधनदरावाढीप्रश्‍नी रान उठवत आहेत. इंधनविरुध्द ठाणे येथे सुरू असलेल्या आंदोलनापासून त्यांनी आपला कार्यारंभ केला आहे. 
Nirmala Sitharaman
औरंगाबाद : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल २०२१-२२ या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आ
Railway
नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित नवीन मार्ग व विद्युतीकरणासारख्या कामांबाबत पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, उत्तर प्
Budget 2021 : शिक्षण गुणवत्ता सुधारणेवर भर पण सर्वसमावेशक धोरणाच्या गप्पाच
अर्थसंकल्पात ९९ हजार ३०० कोटी आणि कौशल्य शिक्षणासाठी तीन हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. कौशल्य शिक्षणावर दिलेला भर दिसतो आहे. दीडशे शि
Narendra-modi
सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा न वाढविणारा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. यात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वास्तवाची जाणी
Budget 2021 : कृषी क्षेत्राला वाढीव अर्थपुरवठा
नवी दिल्ली - पायाभूत क्षेत्रामध्ये खर्चावर भर देऊन रोजगार निर्मितीला चालना आणि आरोग्य क्षेत्राची क्षमतावृद्धी यंदाच्या केंद्रीय अर्थसंक
Budget 2021 : शालेय शिक्षण आणि संशोधनावर भर पण अपेक्षित नाहीच
पुणे - जागतिक स्तरावरील शिक्षणाचे केंद्र म्हणून भारताकडे पाहिले जावे, असे उद्दिष्ट डोळयासमोर  ठेवणाऱ्या केंद्र सरकारने शालेय, उच्च शिक्
Budget 2021 : सोने-चांदीतील शुल्ककपात फायद्याची! 
union-budget-updates
सोने-चांदीवरील शुल्क १२.५० टक्क्यांवरून ७.५० टक्के केले आहे. पण, या व्यतिरिक्त २.५ टक्के कृषी अधिभार (सेस) लावण्यात आला आहे व पूर्वीपासून असणारा ०.७५ टक्के सेस कायम आहे. त्यामुळे आता सोने-चांदीवरील एकूण शुल्क १०.७५ टक्के झाले आहे. तसेच, आयात शुल्कात आगामी काळात आणखी सुसूत्रता वा कपात होण्य
Budget 2021:राज्यांच्या उपकराला कात्री; हक्काच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार
देश
नवी दिल्ली - वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार नव्या आर्थिक वर्षात राज्यांना केंद्राकडून ६.६५ लाख कोटी रुपयांच्या महसूल मिळणार आहे. मात्र, केंद्राने अबकारी आणि उत्पादन शुल्काला कात्री लावून कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आकारल्यामुळे राज्यांच्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
Budget 2021 : नुसतं 'खेलो इंडिया' म्हणून कौतुक, बाकी क्रीडाक्षेत्राला गाजर
union-budget-updates
टोकियोतील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर आल्या आहेत. याचवेळी सादर झालेल्या अर्थसंकल्पात खेळासाठीच्या तरतुदीत वाढ अपेक्षित होती. क्रीडा स्पर्धांना पोषक वातावरण तयार करण्यास पावले उचलण्यात येतील ही अपेक्षा होती. प्रत्यक्षात याबाबत निर्मला सीतारामन यांनी निराशाच केली. 
Budget 2021: मोदी सरकारची 'आरोग्या'ला 'अर्थलस'
देश
नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष जोर दिला आहे. कोरोनाने आरोग्य यंत्रणेचे वास्तव समोर आणल्याने यंदाच्या वर्षांत आरोग्य सेवेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना
Budget 2021 : सैन्यदलांचे आधुनिकीकरण रखडणार;सीमेवर तणाव तरीही तुटपुंजी तरतूद
union-budget-updates
चीन तीन बाजूंनी घुसखोरी करीत असताना आणि पाकिस्तानचा धोका कायम असताना अपेक्षित वाढ न मिळाल्यामुळे सैन्यदलांच्या आधुनिकीकरणाच्या योजनांवर परिणाम होईल. अशावेळी सीमेवरील तणाव वाढू नये अशीच प्रार्थना करावी लागेल. 
Budget 2021 : कोरोना काळात अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष
union-budget-updates
शेती क्षेत्र अनेक व्याधींनी पीडित असताना त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचेच २०२१-२२ या वर्षीच्या अर्थसंकल्पातून जाणवले. कोरोना संक्रमणाच्या काळात अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच उभारी दिली, याचाही विसर एवढ्या लवकर पडावा याचे आश्‍चर्य वाटते. त्यामुळेच कृषी क्षेत्रासाठी इतिहासातील सर्वांत दु
Budget 2021: भीतीवर आशेची मात! 
union-budget-updates
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत सादर केलेले हे बजेट ‘धाडसी’ म्हणावे लागेल. कारण त्यांनी वित्तीय तुटीची भीती न बाळगता विकासाला चालना देण्याला प्राधान्य दिले आहे.  ‘कोरोना’च्या महासाथीमुळे आलेली मरगळ झटकून, पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असा संदेश देणारा हा अर्थसंकल्प अभू
Budget 2021 : शाश्‍वत विकासासाठी पायाभरणी 
union-budget-updates
कोरोनाच्या महासंकटानंतर हा पहिला अर्थसंकल्प असल्याने या संसाधनांच्या मर्यादेची बाब लक्षात घेता हा अर्थसंकल्प समतोल करण्याची तारेवरील कसरत होती. ती चांगल्या प्रमाणात वित्तमंत्र्यांनी साध्य केली असे म्हणता येईल. शेती व ग्रामविकासाशी संबंधित विभागांची अंदाजपत्रकीय तरतूद पाहता त्यामध्ये भरघोस
Budget 2021 : नवनिर्मितीसाठी पुरेशी तरतूद; तंत्रज्ञान विकासाला नवी दिशा
union-budget-updates
कोविड १९ च्या साथीमुळे देशामध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्यानंतर हा अर्थसंकल्प सादर झाला. साहजिकच या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण तरतूदी असण्याची अपेक्षा होती. त्यानुसार आरोग्य, शेती, औद्योगिक उत्पादन आणि पायाभूत सुविधा यासाठी अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर विज्ञान, तं
union budget 2021 nirmala sitharaman
union-budget-updates
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी देशाचा बजेट सादर केला. कोरोना महामारीच्या संकटात (Corona Virus Pandemic) सादर होणाऱ्या बजेटकडे विशेष लक्ष होते. बजेटमध्ये सरकारने मध्यमर्गीय आणि सर्वसामान्य लोकांसाठी अनेक घोषणा केल्या. सरकारच्या नव्या नीतीं
baba ramdev reaction on union budget
union-budget-updates
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावरून टीकाही केली. अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना कोणताही फायदा होणार नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी
defense.
union-budget-updates
नवी दिल्ली union budget 2021- सोमवारी देशाचा बजेट सादर झाला. संरक्षण क्षेत्रासाठी (defence budget) भरीव तरतूद केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. संरक्षण बजेट 4.78 लाख कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आर्थिक वर्
share market
union-budget-updates
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या या बजेटनंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची झोळी आज चांगलीच भरली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सातत्याने पडझड दिसून येत होती. मात्र आज बजेट मांडल्यानंतर गुंतवणूकदारांच्या आशा पल्लव
union budget 2021 nirmala sitharaman
union-budget-updates
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी घोषणा करण्यात आली. कोरोना व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
Chhagan_Bhujbal
union-budget-updates
पुणे : देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी (ता.१) सादर केला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रसरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्
 Union Budget 2021,  gold Price,  silver Price,budget announcement gold rate fall,silver shine
union-budget-updates
Gold Silver Price on Union Budget 2021 Day : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी संसंदेत अर्थसंकल्प सादर केला. सरकारच्या आगामी वर्षांतील धोरणाचा शेअर बाजार आणि अन्य उद्योगांवर परिणाम होत असतो. सराफ बाजारामध्येही यामुळे चांगलाच बदल झाल्याचे पाहायला मिळाले.  निर्मला सीतारमण यां
memes on budget
union-budget-updates
Union Budget 2021 : अर्थसंकल्प कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा भाग असतो. यावर फक्त सरकारचंच नव्हे तर जनतेचंही भवितव्य अवलंबून असतं. सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की खिशात पैसा खुळखुळणार, हे सारं काही या बजेटवरुनच ठरत असतं. एकीकडे या बजेटच्या विश्लेषणासाठी टिव्ही चॅनेल्स
union budget.
union-budget-updates
Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सर्वसाधारण बजेट सादर केलं. बजेटचे सादरीकरण करताना शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. यावर्षीचे बजेट टॅबलेटच्या माध्यमातून सादर करण्यात आले. याअंतर्गत डिजिटल इंडियाचा संदेश देण्यात आला. देशाचा हा पहिला पेपरलेस बजेट होता. कोरोना महाम
Tejashwi_Yadav
union-budget-updates
Union Budget 2021: पटना : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर बिहारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. कोरोना व्हायरसच्या साथीनंतर आलेल्या या पहिल्या अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वागत केले, तर विरोधी पक्षांनी
mamta @Budget
union-budget-updates
Union Budget 2021 : आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. 
go to top