Union Budget 2026 : भारत बनणार AI हब! शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूलची घोषणा; जॉबपासून विज्ञान संशोधन क्षेत्रापर्यंत होणार 'हे' 5 फायदे

Union Budget 2026 AI Sector Announcement : २०२६ अर्थसंकल्पात AI संबंधित मोठ्या घोषणा झाल्या आहेत. याबद्दल जाणून घ्या सविस्तर
Union Budget 2026 AI Sector Announcement

Union Budget 2026 AI Sector Announcement

esakal

Updated on

Nirmala Sitharaman on AI Sector : निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा विकासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. सरकारने 'AI For India' या संकल्पनेचा विस्तार करत शासनात AI चा प्रभावी वापर करण्यावर भर दिला आहे. प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी विशेष तंत्रज्ञान सुधारणा केल्या जातील. विशेष म्हणजे सेवा क्षेत्रावर AI मुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन समिति स्थापन करण्याची  घोषणा करण्यात आली आहे, जी या क्षेत्रातील बदल आणि संधींचा सखोल आढावा घेईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com