बजेटवर 'मीम्स'चा पाऊस; पहा पोट धरुन हसवणारे भन्नाट मीम्स आणि विनोद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

एकीकडे या बजेटच्या विश्लेषणासाठी टिव्ही चॅनेल्सवर, न्यूज साईट्सवर आणि ठिकठिकाणी चर्चेच्या फैरी झडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरचे 'मीम्सकर्ते' मात्र आपल्या विश्वात मश्गूल आहेत.

Union Budget 2021 : अर्थसंकल्प कोणत्याही सरकारच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा भाग असतो. यावर फक्त सरकारचंच नव्हे तर जनतेचंही भवितव्य अवलंबून असतं. सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की खिशात पैसा खुळखुळणार, हे सारं काही या बजेटवरुनच ठरत असतं. एकीकडे या बजेटच्या विश्लेषणासाठी टिव्ही चॅनेल्सवर, न्यूज साईट्सवर आणि ठिकठिकाणी चर्चेच्या फैरी झडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरचे 'मीम्सकर्ते' मात्र आपल्या विश्वात मश्गूल आहेत. एरव्ही एकही चर्चेची घटना तशीच न जाऊ देणाऱ्या मीमर्सनी बजेटलाही सोडलं नाहीये. पोट धरुन खळखळून हसायला लावणारे तर्हेतर्हेचे मीम्स आणि वेगवेगळे विनोद सध्या व्हायरल होत आहेत. चला तर मग एक नजर या मीम्सवर टाकूयात..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget updates memes & funny photos on budget 2021