Dhule Gram Panchayat
sakal
धुळे: केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगातून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातील एकूण चार हजार ६२६ ग्रामपंचायतींना २१५ कोटी ३६ लाख २४ हजारांचा निधी वितरित केला आहे.