esakal | ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठ महिलांनी फुलला...
sakal

बोलून बातमी शोधा

live

ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठ महिलांनी फुलला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक-ऋषीपंचमी निमित्त गोदावरी नदीत रामकुंडावर स्नानासाठी महिलांनाही मोठी गर्दी केली होती, स्नानाबरोबरच परिसरातील मंदीरात दर्शनासाठी तसेच धार्मिक विधितील झुंबड उडाली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ऋषीपंचमीला स्नानाचे वेगळे महत्व आहे. त्यामुळेच धार्मिक कार्यक्रमातही महिला विशेष सहभाग नोंदवतात.

loading image
go to top