धुळे- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे साहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.