Dhule : विखुर्लेत तरुणाने साकारला Aadhar Linkचा देखावा

A poster design by Navnath Tirmile, a youth from Vikhurle (Shindkheda) on how to link Aadhaar to voters.
A poster design by Navnath Tirmile, a youth from Vikhurle (Shindkheda) on how to link Aadhaar to voters.esakal

निमगूळ (जि. नाशिक) : विखुर्ले (ता. शिंदखेडा) सर्वत्र गणेश उत्सव जोरात सुरू असताना गणेश मंडळ व घरगुती गणेशाची स्थापना आपापल्या पद्धतीने सजावट करण्यात येत असते त्यात विविध प्रकारचे देखावे जातीय सलोखा बॅनर यांच्यासह कार्यक्रमात धामधूम असते विखुर्ले या गावातून नवनाथ तिरमले या तरुणाने घरगुती गणेश उत्सव साजरा करत असताना अनोखा घरगुती गणेशोत्सव देखावा सादर केला आहे. (adhar link decoration by youth on ganeshotsav 2022 Dhule Latest Marathi news)

यात मतदान कार्डाशी, आधार कार्ड लिंक कसे करावे, असे क्रमवारीनुसार पोष्टर स्वत: डिझाईन करुन डेकोरेट केले आहेत. ग्रामीण भागात मतदारांना मतदान- आधार लिंक कसे करावे. हे अजूनही माहीत नाही, गणेशोत्सवा निमित्त या डेकोरेट द्वारे जनजागृती तर नक्कीच होईल. व याद्वारे लोकांना पुरेपूर माहिती मिळेल हा छोटासा प्रयत्न गणेशोत्सव निमित्त सादर केला आहे. नावनाथचे या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे

A poster design by Navnath Tirmile, a youth from Vikhurle (Shindkheda) on how to link Aadhaar to voters.
मारहाणप्रकरणी बाप-लेकास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com