Agricultural News : कांदा सडला, शेतकऱ्यांची आशा उडाली!

Impact of Unseasonal Rain on Onion Harvest : सडलेल्या कांद्याचे ढिगारे बांधावर पडलेले, दुर्गंधी पसरलेली – शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पाणी
Onion
Onionsakal
Updated on

कापडणे- गेल्या महिन्यात ७ मेपासून अवकाळी पावसाने सातत्यपूर्ण हजेरी लावली. तर २४ ते २८ मेपर्यंत पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसाने उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले. काढणी न झालेला, उपटून पडलेला व काढणी होऊन पडलेल्या अशा तिन्ही प्रकारच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. या कांद्यांना सड लागल्याने तो उकिरड्यावर फेकावा लागत आहे. शेतकऱ्‍यांची अवस्था ‘खाया ना पिया, गिलास तोडा अठ्ठना’ अशी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com