Dhule Crime : आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने मेहुण्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.
attack

attack

sakal

Updated on

धुळे - बेटावद (ता. शिंदखेडा) येथे आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने मेहुण्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात भाजीपाला विक्रेता संदीप मनोहर भोई (वय-२५) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com