Municipal Corporation : सावद्यात संतप्त व्यावसायिकांची पालिकेवर धडक

अतिक्रमित टपरी हटविल्यावरून वाद; मुख्याधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला रोष
Municipal Corporation
Municipal Corporation sakal
Updated on

सावदा (ता. रावेर)- येथील भाजीपाला मंडी आवारातील रस्त्यात येणाऱ्या टपरीचे अतिक्रमण पालिकेने हटविल्याने संतप्त व्यावसायिकांनी पालिका कार्यालयावर धडक दिली आणि पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना जाब विचारला. दरम्यान, ही कारवाई नियमानुसार असल्याचे सांगत मुख्याधिकारी वर्मा यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com