Jalgaon Biogas : बायोगॅस ठरतोय वरदान; वर्षाकाठी वाचतोय हजारो रुपयांचा इंधन खर्च अन् मिळतेय कसदार सेंद्रिय खत

Biogas Emerges as Sustainable Energy Alternative : जळगाव जिल्ह्यात बायोगॅस युनिटच्या माध्यमातून शेतकरी इंधन आणि सेंद्रिय खताच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असून, प्रदूषणमुक्त स्वयंपाकाचा आनंद घेत आहेत.
Jalgaon Biogas

Jalgaon Biogas

sakal

Updated on

जळगाव: गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात बायोगॅस एक प्रभावी व पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे. जिल्‍ह्यात कृषी विभागाकडून मागील पाच वर्षांत ३२१ बायोगॅस युनिटस्‌ची उभारणी झाल्‍याने बायोगॅस वरदार ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com