ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम

ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम

धुळे : धुळे जिल्हा परिषदेवर (Dhule ZP election) भाजपची सत्ता होती. धुळे जिल्हा परिषदेत एकूण १४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. आता भाजपला बहुमतासाठी फक्त २ जागांची गरज आहे. भाजपने जवळपास धुळे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे.

ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम
Live : अंदुरा - देगाव ZP वंचितच्या ताब्यात

धुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सहा जागा मिळाल्या असून शिवसेना आणि राष्ट्रवादीला फक्त १-१ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, अद्याप काँग्रेसला खांत उघडता आलं नाही. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे अमिरिश भाई पटेल यांचं वर्चस्व सिद्ध झालं आहे.

कोणत्या पक्षाकडे किती जागा?-

  • भाजप : 27

  • काँग्रेस : 6

  • शिवसेना : 2

  • राष्ट्रवादी : 3

  • अपक्ष : 3

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com