Shirpur
sakal
उत्तर महाराष्ट्र
Shirpur Election : काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपमय! अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखालील भाजप स्वबळावर ठाम
Shirpur Municipal Elections: Key Highlights : शिरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. मूलभूत सुविधांची पूर्तता झाल्याने यंदा भाजप (सत्ताधारी) विरुद्ध विरोधकांचा प्रचार कशावर केंद्रित होतो, याकडे मतदारांचे लक्ष आहे.
शिरपूर: रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था असे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात असतात. मात्र शिरपूरमध्ये या मुद्द्यांचा वापर प्रचारात फारसा होऊ शकत नाही. कारण या मूलभूत सुविधांची बहुतांश पूर्तता शहरात झाली आहे.
