Dhule Crime News : धुळे तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी

चोरट्यांनी एकाच रात्री दीड लाखांहून अधिक रोकड आणि मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने लंपास केले
Dhule Crime News
Dhule Crime Newssakal
Updated on

धुळे- तालुक्यातील बाळापूर, फागणे आणि वरखेडी येथे चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घातला. त्यांनी सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनांमध्ये एकूण दीड लाखांहून अधिक रोकड आणि मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने लंपास केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com