चाळीसगाव: संपूर्ण देशात ३७४ जाती आहेत आणि ५४ टक्के आरक्षण सरकारने दिले आहे. तुम्ही वेगळे आरक्षण घ्या, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळे दहा टक्के आरक्षण दिले आहे. ते आम्ही सर्व जण वाचवू. मात्र, या गर्दीत तुम्ही आला, तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि आम्हालादेखील अडचण निर्माण होईल.